Love Shayari Marathi :-
What is Love Shayari Marathi?
Love Shayari Marathi is a Short Marathi Love Poem.
Ekdam Mast लव्ह शायरी इन मराठी.
अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते.

समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे,
एखादी गोष्ट समजण्यासाठी माणूस हुशार लागतो,
आणि समजून घेण्यासाठी चांगलं मन असाव लागत.
या धावत्या जगात तीन गोष्टी कधीही बदलू नका,
विचार,
ध्येय,
आणि जोडलेली माणसं.
लॉकडाऊन मध्ये तुला नाही आल बगता,
मग रडत राहिलो रोज रात्री,
आता तर खिशाला लागलीये कात्री,
म्हणून कि काय तुझा आडनाव आहे धोत्री.
– अंकुश बाला.
रोज बगायचो तुला लपून,
तेव्हा खूप मजा यायची,
आता ओळख झाल्यापासून,
तू करतेस घाई जायची.
– अंकुश बाला.
वेडा करून टाकलास, मला तुझा प्रेमात,
हो नाही म्हणत अजून पण तू मला जोमात,
थोडं लवकर बोल लव्ह यु जोरात,
नाही तर मी जाईल ना कोमात.
– अंकुश बाला.
आज आपकी रात की अच्छी शुरुआत हो,
रात भर खूबसूरत सपनो की बरसात हो,
जिन्हें आपकी निगाहे हर वक्त ढूंढती रहती हे,
खुदा करे आपसे उनकी सपनो में मुलाकात हो.
जब तक रास्ते समझ आते हे,
तब तक लौटने का समय हो जाता हे,
इसीको ही जिंदगी कहते हे.
आयुष्यात लोक काय म्हणतील,
याचा विचार कधीच करू नका,
कारण आपले आयुष्य,
आपल्याला जगायचे आहे,
लोकांना नाही.
चांगलेच होणार आहे
हे गृहीत धरून चला,
बाकीचं परमेश्वर बघून घेईल,
हा विश्वास मनात असला कि,
येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल.
पुढच्या पानावर काहीतरी छान लिहिला असेल,
या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य.
मजेदार शायरी
तुझा अदा वर मी झालो फिदा,
करु नाकोस माला कदी अलविदा,
चल खेळु आता आदा पादा कोण पादा.
– Anky bala.
इंद्राच्या दरबारात अनेक आप्सरा होत्या.
त्यातली एक मुख्य आप्सरा होती.
तिला पाहुन स्वर्गातील लोक एकमेकांना विचारायचे….
‘हीच मेन का?’
आणि अशा रितीने…
काही दिवसांनी तिचे नाव मेनका पडले.
हाताची बोटंही एवढी अलकोहोलीक झालीत की,
दोन तासांनी सॅनिटाइझर लावले नाही तर थरथरायला लागतात.
शिक्षक : बंडू, सांग ताजमहाल कुठे आहे?
बंडू : माहित नाही सर
शिक्षक : बाकावर उभा रहा.
बंडू ( बाकावर उभा राहून) : अजून दिसत नाही सर.
आज परत गाडी पुसायचे फडके चोरीला गेले,
याचा हाच अर्थ होतो की..
एक तर आपला देश भयानक मंदीचा सामना करतोय..
किंवा लोकांना आजिबात मॅनर्स नाहीत..
किंवा कदाचित…
ज्याचे होते…….. तो घेऊन गेला असेल.
प्रेम म्हणजे,
कधी उन्हात पडणारं,
अप्रतिम चांदणं,
प्रेम म्हणजे,
छोट्याशा गोष्टीवरून,
उगाचच भांडणं.

ये अपनी अपनी सोच होती है भाई,
ये तो टाइम पास वाला ही जानता है,
कि उसने टाइम पास किया कि,
अपना टाइम किसी खास को दिया.
सध्या सगळ्यात जास्त कानांना त्रास होत आहे,
पहिले चष्म्याची दांडी,
त्यात हेडफोन च्या गुंड्या,
आणि आता मास्क चा दोऱ्या.
जो दुसऱ्याच्या यशात न जळता सहभागी होतो,
तो एक दिवस जीवनात नक्कीच यशस्वी होतो.
Lovely Shayari
तुझ इतक सुंदर मन आहे की,
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल,
खुप भाग्यवान ठरेल तो,
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.
प्रेमा पेक्षा मजबूत काहिच नाही,
ते फक्त निभवन महत्वाचे अस्ते.

गेलेले दिवस परत येत नाहीत,
येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण,
हसत आणि मन मोकळे पणाने जगा.
तुला भेटायला आलो तर,
भेट माझी टाळलीस,
अशी कशी गुपचूप माझी बूच मारलीस,
प्रेम करत होतो म्हणून गप्प बसलो,
नाहीतर तुला असतो मी डसलो.
– अंकुश बाला.
प्रेमाच नाटक करत होतीस माझ्याशी,
आणि दुसरा बॉयफ्रेंड फिरवत होतीस मस्त,
पकडल तुला रंगे हात मी जस्ट,
धडा शिकवणार तुला आता मी मस्ट,
उडवून टाकील तुझा नावाचे माझा आयुष्यातील डस्ट.
– अंकुश बाला.
परत नाही पडणार, मी आता प्रेमात,
आता मी फुल्ल घेणार रेस्ट,
आता फिरायला जाणार वेस्ट,
आणि जर परत भेटली कोण नवीन,
तर तिचा बरोबर रेस्टॉरेंट मध्ये जेवीन.
-अंकुश बाला.
स्वभावातील गोडी,
आणि जिभेवरील माधुर्यने,
माणसे जोडली जातात.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
आयुष्यात त्या लोकांना कधीच दुखवू नका,
जे फ़क्त तुमच्या आवाजावरुन तुमच सुख दुःख ओळखतात.
तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.

Love Shayari Marathi
तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं,
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
आत्मविश्वासाला तडा गेल्यावर ,
कोणताच मार्ग उरत नाही,
सगळीकडे अंधार मग,
प्रकाश कुठेच रहात नाही.

प्रेम कधी नाही विचारत कि माझ्यावर प्रेम करतेस का तू ?
ते फक्त म्हणते माझ संपूर्ण आयुष्यच आहेस तू.
जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं,
ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.

आयुष्यभर हसवेन तुला,
पण मला कधी रडवून जाऊ नकोस,
काळजी घेईन तुझी,
पण मला कधी सोडून जाऊ नकोस.
प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू,
ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.

प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू,
शब्द पडतील अपुरे,
काय मी शब्दांशी खेळू,
प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,
प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.
प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,
मन माझं खुदकन हसलं,
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

मी एकच प्रार्थना करतो,
सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.
तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे,
मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.
Love Shayari Marathi
प्रेम मागुन मिळत,
नाही प्रेम वाटावे लागते,
ध्यानी मनी नसताना,
अवचित भेटावे लागते माझ्यावर प्रेम कर,
अस म्हणता येत नाही,
करू म्हणाले तरी,
तस काही होत नाही,
त्यासाठी जुळले पाहिजेत मनाचे धागे,
भीड़ आणि भीती मग,
आपोआपच पड़ते मागे प्रेमाचे फुलपाखरू,
स्वच्छंद उड़ते,
मनमोही रंगांनी,
पुरत वेड करते,
पण त्यामागे धावले तर,
आणखी पुढे पळते,
डोळे मिटून शांत बसले की हळूच खांद्यावर,
येउन बसते.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा,
योग्य दिशेला हळू हळू जाणे नेहमीच चांगला ठरतं.
सॅनिटायझर च आता तंबाखू सारखं झालय….
खिशातन काढलं की चार जणं हात पुढं करतायत.
——————————————————–
चीन ने टच वाला मोबाईल, घड्याळ, टीव्ही,
कार आणि बऱ्याच वस्तू बनवल्या,
हे सगळं ठीक आहे,
पण,
रोग सुद्धा नकट्यांनी टच वालाच बनवला.
——————————————————–
If you like this Love Shayari Marathi,
then please share to social networking site.
You can also find us on Twitter, Facebook and Instagram.
11 January 2021. Quora
You May Like Marathi Shayari
Romantic Shayari
Inspirational Love Quotes
Sad Shayari in English
Sad Shayari Photo
Funny Shayari
Love Shayari, Love Quotes,
Sad Shayari, Dard Bhari Shayari,
Shayari Photo, Hindi Shayari,
Dosti Shayari, Hindi Wishes.
Motivational Quotes In Hindi
Gulzar Shayari