Best Marathi Suvichar – सुंदर सुविचार मराठी [2024]

Here you can read Best Marathi Suvichar, सुंदर सुविचार मराठी, मराठी सुविचार स्टेटस, आत्मविश्वास सुविचार मराठी, आजचा सुविचार, 100 मराठी सुविचार, 200 मराठी सुविचार, 10 छोटे सुविचार मराठी, सुंदर सुविचार मराठी फोटो, पॉझिटिव्ह सुविचार, Success Marathi Suvichar, Life Marathi Suvichar, Inspirational Marathi Suvichar.

1] Marathi Suvichar

Marathi Suvichar
Marathi Suvichar

कुणाचाही वाईट अवस्थेवर हसू नये,
जो तो आपापल्या संकटाशी लढत असतो,
काहींना आपले दुःख लपवता येतात,
काहींना नाही येत.

आणखी वाचामराठी लव शायरी

तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीच वस्तू,
तुमची कायमची नसते,
त्यामुळे नाको तो हट्ट करत बसू नका.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

कुठल्या वस्तूवर किंवा,
एखाद्या गोष्टीवर,
हक्क मागून मिळत नसेल तर,
कायदेशीर मार्गाने,
तो मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा,
नाहीतर भविष्यात असा नको वाटायला कि,
प्रयत्न केला असता तर,
मला ते मिळाला असतं.

नशीब म्हणजे पत्त्यांचा खेळ म्हणाव लागेल,
तुमच्या हातात चांगले पत्ते,
येतील कि नाही ते सांगता नाही येणार,
पण मिळालेल्या पत्त्यांवर चांगला डाव,
तुम्ही खेळायला शिका.

नवस केल्याने स्वप्न पूर्ण होत नाही,
जर पूर्ण होत असत,
तर आज सगळे लोक,
नवस करून श्रीमंत झाले असते.

2] 10 छोटे सुविचार मराठी

  1. सदैव धन्य असलेला तो माणूस, ज्याला आधीच्या संध्याकाळापासूनच पाहिलेलं आहे.
  2. जीवनात आनंद घेण्यासाठी अशी चाल, ज्यात इतरांना आनंद मिळायचा असो.
  3. कर्तव्य आणि सज्जता ही धर्माची सर्वोत्तम प्रकारे.
  4. सकाळची सुरवात सुंदर आणि शांततेने करण्याची आवडते.
  5. मनाला स्वतंत्रता देऊन तृप्ती मिळवा, नाहीतर सर्व क्षण संघर्षात घेऊन जा.
  6. आध्यात्मिकता म्हणजे आत्मसाक्षात्कारात लवणारं अनंत अद्वितीय सामर्थ्य.
  7. स्नेहाची सीमा नसावी, तो सर्वदा अधिक मोठा होतो.
  8. संघर्षात बदलते, त्यांना आदर्श बनवताना बदलले जातात.
  9. स्वतंत्र मन, स्वतंत्र जीवन.
  10. सतत प्रयत्नाने अजेयता मिळते, परंतु त्याचे लाभ अनिश्चित असते.

तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर,
तुमच्या वाईट सवयी बदला,
आणि चांगल्या सवयी लावा,
तरच चांगलं भविष्य घडवू शकाल.

Marathi Suvichar
Marathi Suvichar

जे लोकं जगावेगळे असतात,
ते इतिहास रचतात,
आणि बाकी लोकं त्यांच्याबद्दल वाचतात.

3] चांगले सुविचार

१. आपल्या ध्येयाला साधारणपणे असलेले दिशा देण्याचे विचार करा, नक्कीच आपण त्याला प्राप्त करू शकता.
२. सदैव योग्य वातावरणात आपल्या आत्मविश्वासाचा काळजा ठेवा.
३. सकाळी सुरवात करताना आपल्याला शांतता आणि ऊर्जा मिळवू शकते.
४. परिश्रम आणि समर्पण म्हणजे सफलतेच्या मार्गावर चालणारे दोन मुख्य गुण.
५. सगळ्यात मोठे बंधन आपल्या आत्मविश्वासावर आधारित असतात.
६. विचार करण्यापूर्वी आणि कार्य करण्यापुढे योजना करा.
७. सदैव नवे काही शिका आणि स्वयंनियंत्रणात राहा.
८. आपल्या स्नेहींच्याशी सामंजस्याची निर्मिती करणे महत्त्वाचं आहे.
९. संघर्ष करणे आणि उत्साह ठेवणे त्याच्यात बदलाची सुरवात करतात.
१०. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा, कारण त्यांचा साकार होण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे.

सगळं जग तुम्हाला तोपर्यंत हरवू शकत नाही,
जिथपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं सोडत नाहीत.

आणखी वाचा – Best Marathi Ukhane

आयुष्यामध्ये शॉर्ट कट मारून,
काहीच मिळत नाहीत,
नुकसानच होण्याची दाट शक्यता असते.

स्वतःच अस्तित्व दाखवायला शिका,
नाहीतर कोणीही तुमची दखल घेणार नाही.

संघर्ष केल्याशिवाय,
तुम्हाला महान होता येणार नाही,
लढाई जिंकल्याशिवाय पाहिजे,
ते मिळवता येणार नाही,
रिकामं टेकडे बसून राहू नका,
नाहीतर दुःखाशिवाय काहीच मिळणार नाहीं.

टीका करणाऱ्या लोकांचा,
नेहमीच आदर ठेवला पाहिजे,
आता तुम्ही बोललं का?
कारण ते तुमच्या अनुपस्थितीत,
तुमचं नाव चर्चेत ठेवतात.

रोज तुम्हाला २४ तास मिळतात,
आता ते कसे वापरायचे ते तुम्ही ठरवा,
नाहीतर नंतर विचार करत बसाल,
कि काय  चूक केली भूकाळात.

तुम्ही नेहमी आनंदित राहायचा प्रयत्न करा,
कारण तुम्हाला दुःख द्यायला,
लोक नेहमी तत्पर असतात.

उन्हामध्ये काचेचे तुकडे पण,
चमकतात,
हिऱ्यांची चकाकी तपासायची असेल तर,
अंधारामध्ये तपासणी करा.

तुम्हाला स्वतःची वाट स्वतःच बनवावी लागेल,
लोक तुम्हाला चांगली वाट दाखवतील याची काहीच शाश्वती नाही,
उलट लोक तुमची वाटच लावू शकतात,
म्हणून तुम्हाला तुमची वाट स्वतःच तयार करावी लागेल.

दगडाचं कौतुक करावं लागेल,
कारण तो कधीच बदलत नाही,
पण तुमचं मन,
हे नेहमीच बदलत राहतं,
त्यामुळे कधी कधी दगडा सारखे मन ठेवत जा,
नाहीतर काही निर्णय घेणं अशक्य होईल.

विमाना सारखे उंच उडायचे असेल तर,
माकडा सोबत राहणं सोडा,
नाहीतर या झाडावरून,
त्या झाडावर उड्या मारण्यापलीकडे,
तुम्हाला काहीच करता येणार नाही.

4] नवीन सुविचार

तुम्हाला तुमचे ध्येय,
सापडत नसेल तर तुमचा मार्ग बदला,
कारण उभं असलेलं झाड बदलत नाही,
तर त्या झाडाची पानं बदलत राहतात.

याला काय वाटेल त्याला काय वाटेल,
या विचारात राहू नका,
तुम्हाला जे पाहिजे तेच करा,
पण योग्य तेच करा,
चुकीचं अस काही करू नका,
तुम्ही कोणाचे नोकर नाहीत,
हे लक्षात ठेवा.

कोणाच्या पाया पडून,
कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळवण्यापेक्षा,
स्वता चांगला अभ्यास करून,
चांगले मार्क्स मिळवा,
तुम्हाला नक्कीच चांगल्या,
कॉलेज मध्ये ऍड मिशन मिळेल.

ज्याप्रमाणे जुन्या पानांची पडझड झाल्याशिवाय,
नवीन पान येत नाहीत,
त्याप्रमाणे वाईट दिवस सहन केल्या शिवाय,
चांगले दिवस येतात नाहीत.

काहीतरी वेगळे करायचे असेल तर,
पहिल्यांदा सगळ्यांसमोर करू नका,
पहिलं खात्री करून घ्या कि,
तुम्ही जे केलं आहे,
ते योग्य आहे,
आणि मगच ते सगळ्यांसमोर,
प्रस्तुत करा.

तस बघितल तर या जगात काहीच अशक्य नाही,
आपण जितके प्रयत्न करू तेवढ आपण मिळवू शकतो,
पण काही लोक अपयश येईल,
या विचाराने खूप काही करणं टाळतात.

पाण्याच्या लाटा बगुन,
समुद्राची खोली सांगता येत नाही,
त्यासाठी समुद्रात उतराव लागत,
तसंच दुसऱ्याकडे असलेली संपत्ती,
बगुन ती आपल्याला मिळत नाही,
तशी संपत्ती मिळवण्यासाठी,
आपण सुद्धा मेहनत करावी लागते.

जेवढी भूक आहे तेवढेच खावं,
भुके पेक्षा जास्त खाण,
याला खादाड पण असं बोलतात,
आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याच,
पोट भरणं याला माणुसकी असं म्हणतात.

खिसा भरलेला असेल तर,
तुम्ही दुनिया फिरू शकतात,
आणि तोच खिसा रिकामा असेल तर,
दुनिया तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी फिरवेल.

नेहमी चांगले विचार करा,
वाईट विचार तुम्हाला,
चुकीच्या दिशेने घेऊन जातील.

समोरच्याला गुन्हेगार ठरवताना,
पाहिलं पुरावे तपासून पहा,
उगाचच कोणाच्या तरी सांगण्यावरून,
कोणाला दोषी ठरवू नये.

झाडाच्या सावलीखाली उभ राहून,
स्वतःची सावली निर्माण करता येत नाही,
त्यासाठी उन्हामध्ये जाऊन उभ राहावं लागतं.

योग्य गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल,
पण त्यातून यशाच्या दिशेने,
तुम्हालाच जाव लागेल.

5] पॉझिटिव्ह सुविचार

१. सोपे आहे, परंतु सदैव प्रभावशाली असा विचार करा.
२. प्रत्येक समस्येच्या पारदर्शक दृष्टीने पहा, त्यामुळे ती सुलभात वाटेल.
३. आपल्या आत्मविश्वासाची देखरेख करा, त्यामुळे सर्व काही संभव आहे.
४. सकाळी स्वप्न बघा, आणि संध्याकाळी त्याच्या पुन्हा तयारीसाठी काम करा.
५. विचार करा की, स्थितीत कोणतीही सकारात्मकता आहे, त्यामुळे त्याला भेदावर ध्यान केंद्रित करा.
६. आपल्या संघर्षातील प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील रहा.
७. सदैव सगळ्यांच्या विश्वात रहा, परंतु स्वतःला नकारात्मकतेतून सुरक्षित ठेवा.
८. प्रत्येक अवस्थेत आनंद आणि संतोष शोधा, त्यामुळे तुमचे जीवन सुखमय होईल.
९. वाढवा आपल्या विचारांचा स्वीकृतीस्वरूप, त्यामुळे आपल्या स्वप्नांची सीमा वाढेल.
१०. प्रत्येक दिवस संजीवनी अनुभवा, त्यामुळे आपले जीवन सामर्थ्यात सुधारित होईल.

रेनकोट पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात फिरण्याची हिम्मत देऊ शकतो,
तसच कॉन्फिडन्स यश मिळवण्याची खात्री देऊ शकत नाही,
पण प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Next Page –
1} Marathi Shayari
2} Marathi Quotes
3} Marathi Story
4} Birthday Wish in Marathi


I am sure you like this Marathi Suvichar. Share this Suvichar Marathi to Social Media. You can also find us on Twitter, and Facebook
2024.

DMCA.com Protection Status
Scroll to Top