Read The Best Collection Of Marathi Ukhane, Marathi Ukhane For Female, मराठी उखाणे, marathi ukhane for male, marathi ukhane for male funny, marathi ukhane for husband, funny marathi ukhane, marathi ukhane for female romantic, chavat marathi ukhane for male funny, marathi ukhane for wife. सोपे उखाणे, मराठी उखाणे नवरदेवासाठी, मराठी उखाणे नवरी साठी, लग्नाचे उखाणे, बायकांचे उखाणे.
Table of Contents
Ukhane serves as a form of playful banter and verbal exchanges between the bride and groom, or among family members and friends participating in the event. It is a way to express good wishes, blessings, and sometimes teasing remarks in a poetic and rhythmic manner. During a traditional Marathi wedding, the bride, groom, and their respective families engage in a Ukhane ceremony. The couple and their relatives take turns reciting Ukhane verses, with one person initiating the couplet and the others responding with the second line. This creates a lively and interactive atmosphere during the wedding celebrations.
Ukhane often incorporates wordplay, cultural references, and clever puns. The verses can be about various topics, including the bride and groom’s names, their qualities, married life, and wishes for a happy future together. These poetic exchanges add a touch of humor, joy, and cultural richness to Marathi wedding traditions.
1] Marathi Ukhane
अलिबागच्या समुद्राच्या काठावर,
मऊ मऊ वाळू,
पोपटराव दिसतात साधे,
पण आतून एकदम चालू.
बायकोपेक्षा बाकी पोरी,
वाटतात गोड,
पोपट रावांना डोळे मारण्याची,
फार जुनी खोड.
मोबाईलवर गाणी ऐकते,
कानात हेडफोन लावून,
पोपट रावांना मिस कॉल देते,
अप्सरा आली हे गाणं गाऊन.
भल्या पहाटे,
करावी नवऱ्याची पूजा,
पोपट रावांच्या जीवावर,
करते मी मजा.
अलिबाग चे पेढे पुण्याचा चिवडा,
पोपट राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा.
चिकनचा केला रस्सा,
मासे केले फ्राय,
पोपटराव भाव देत नाही,
खूप केल ट्राय.
शंकरपाळीत तूप असावे,
ताजे अन साजूक,
पोपटराव आहेत,
आमचे फार नाजूक.
2] मराठी उखाणे
खोक्यात खोका,
बिस्किटाचा खोका,
ती माझी मांजर आणि,
मी तिचा बोका.
धान्यांचे पोते सुईने उसवले,
पोपट रावांनी मला पावडर लावून फसविले.
चालू झाला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
पोपट रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.
1) एकटी चा “डीपी” ठेवून,
आला मला कंटाळा,
“जस्ट मैरीड” आपण,
आपल्या जोडीचा खास फोटो निराळा.
2) दीक्षित डाइट, दिवेकर डाइट,
कळत नाही कोण आहे राईट?
सीमांत पूजन च्या दिवशी,
“सुनील” ला भरवते सलाद स्लाइट.
३) प्री मॅरेज शूट,
पोस्ट मैरेज शूट,
“सुनील” ला फक्त मीच होते सूट.
४) माझ्या गुलाबी पैठणीला,
शोभतोय सोवळं “मरून”,
सुखी संसाराची सुरूवात करते,
“सुनील” चा हात धरून.
3] Marathi Ukhane For Female
५) इकडे तिकडे जाऊन,
वेगवेगळे कपडे घालून,
फोटो काढले दहा हजार,
माप ओलांडून,
अभ्यंकरांची सून झाले मी,
“सुनील” माझा जोडीदार.
६) Goggles लावून,
बाइकवर बसून फिरायला जाऊ ऐटीत,
सासर मंडळींना सांगून ठेवते,
“सुनील” आता माझ्या मुठीत.
७) शाळा काॅलेज ऑफिसच्या,
सुंदर मैत्रीणी आहेत ऑलरेडी,
मला सर्वात जास्त भावते,
“चित्रा” अन् माझी जोडी.
८) आई च्या हातचे जेवून,
वजन वाढले खूप,
“चित्रा” तुझ्या सोबत,
मी फक्त पीणार सूप.
९) सगळेच म्हणतात “चित्रा”,
तुझी ए-वन,
मला वाटते आपली जोडी नंबर वन.
१०) तुला आवडे फिरायला “शॉपिंग माॅल”,
मी तुझा हैंडसम हंक,
आणि तू माझी बेबी डाॅल.
उद्याचं आशीर्वाद,
असो तुमच्या पाठीशी,
सुखाचं साद,
तुमच्या जीवनाच्या साथीशी.
माझा नवरा माझ्या जीवनाचा आधार,
तुमचा आदर्श जपते करून सदैव सत्कार.
हिऱ्याची अंगठी सोन्याचे पैंजण,
पोपट रावांचं नाव घेते,
गुपचूप सर्वजण.
गणपती च्या देवळाला,
सोन्याचा कळस,
पोपट रावांचे नाव घ्यायला,
मला नाही वाटत आळस.
आई – बाबांनी ने केले संस्कार,
शिक्षणाने केले सक्षम,
संजय चे नाव घेते,
संसाराचा पाया होईल भक्कम.
4] बायकांचे उखाणे
आज लग्न केले,
म्हणून नाव घेते,
आम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा,
अजय चे नाव घेते,
आयुष्यभर अजय चा सहवास लाभावा.
लग्न झाले कि उखाणा घ्या,
हा काय कायदा?
अजित चे नाव मी घेते,
तुमचा काय फायदा.
मनातून शांत,
पण बाहेरून काटेरी साल,
दिसतो अजय खडूस तरी,
मन मात्र विशाल.
जास्वंदाच्या फुलांचा,
मस्त सुटलाय सुगंध,
अजय सोबत मला मिळणार,
जीवनाचा आनंद !
सुगंधाने बहरल्या,
सगळ्या दिशा,
अजय रावांचे नाव घेते,
हळूच धरून त्यांच्या मिशा.
उखाणा घ्या पटकन,
नावाची काय बिशाद,
अजय राव तर आहेत,
माझ्या सगळ्याच खिशात.
आयुष्याच्या सागरात प्रेमाची होडी,
संजय रावांमुळे येणार,
माझ्या आयुष्याला गोडी.
नवरा बायकोचं मिलन,
म्हणजे शतजन्मांच्या गाठी,
पोपट रावांचे नाव घेते,
कारण आज बांधल्या त्यांच्याशी,
लग्नाच्या गाठी.
स्टायलिश वेणी,
मोगऱ्याचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती,
सर्व जगाच्या नजरा.
संसार मंडळींची छाया,
सोबत माहेरची माया,
अजय राव आहेत,
माझे सगळे हट्ट पुरवाया.
संसाराच्या समुद्रात प्रेमाच्या लाटा,
पोपट रावांच्या सुख आणि दुःखात,
माझा नेहमीच असेल अर्धा वाटा.
साता समुद्र पार अमेरिका,
नाव कसं घेऊ मी कोणाचं,
कारण मी आहे अजून कुमारीका.
शांत माझा स्वभाव,
म्हणून नम्रतेने वागते
अजय रावाचं नाव घेऊन,
तुमचा आशीर्वाद मागते.
मी आहे सिंगर म्हणून,
दिवस भर मला गाणं गायला लागते,
अजय रावाचं नाव घेऊन,
तुमचा आशीर्वाद मागते.
गुलाबाचा सुगंध,
हिवाळ्यातील मृदगंध,
अजय शी जुळले आता,
रेशमी ऋणानु बंध.
5] लग्नाचे उखाणे
पैठणीवर शोभे नाजूक फुलपाखरांची जोडी,
मला काढायला आवडतात लोकांच्या खोडी,
अजित मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.
सतत माझ्या मागे करु नका गजर
अजित च नाव घ्यायला सदैव असते मी हजर.
माझ्या लग्नात गायले,
ते नवी नवी गाणी
अजित च्या घराण्यात,
झाले मी त्याची राणी.
जन्म दिला आईने,
मोठे केले पित्याने
अजित चे नाव घेते,
बायको या नात्याने.
आई-वडिलांचे घर सोडताना,
पाऊलांना होतात खूप कष्ट,
अजित राव आहेत माझे पुष्ट.
घराच्या नंदनवनात,
आनंदाने डोलते भावनेची तुळस
अजित रावांच्या साथीने मी चढवते,
संसाराच्या मंदिरावर सुखाचा कळस.
हिऱ्याची अंगठी,
चांदीचे पैजंण,
अजित रावांचे नाव घेते,
ऐका आता सर्वजण.
सासूबाई आहेत मिश्किल,
आत्याबाई आहेत हौशी,
अजित रावांचे नाव घेते,
हनिमून ला जायचंय परदेशी.
आंनदाने भरला,
दिवस माझ्या लग्नाचा,
अजित रावांना भरवते,
मी घास गोड गुलाब जामून चा.
लाल निळ्या साडीचा,
हिरवा काठ जरतारी,
अजित रावांचे नाव घेतल्यावर,
करणार आम्ही लंडन ची स्वारी.
चांदीच्या ताटात बटाट्याची फोड्,
अजित रावांना,
डोळे मारण्याची खूपच आहे खोड.
गाजराचा केला हलवा,
त्यात टाकले पिस्ता आणि काजू किसुन,
पोपट रावं कौतुक करतात संडासात बसून.
लग्नाच्या मंडपात घेतला उखाणा खास,
अन पोपट रावांच्या घशात अडकला घास.
रुक्मीणीने फक्त केला कृष्णालाच वर,
अजित राव म्हणतात,
तू पण फक्त माझ्याबरोबरच,
संसार कर.
दारा बाहेर काढली,
नयन रम्य रांगोळी फुलांची,
अजित च नाव घेते,
सून मी पाटलांची.
==========================================================================
तळ्यातला चिखलात,
गुलाबी कमळ उमलले,
पोपटराव खड्यात पडले,
आणि त्यांना मीच बाहेर काढले।
कॉम्प्युटरला असतो फ्लॉपी डिस्क,
फराशी लग्न करुण मी घेतली मोठी रिस्क.
बागेमध्ये असतात गुलाबच्या कळ्या,
पोपटरावांचे दात बघून,
मी वाजवते टाळ्या.
सोन्याच्या ताटात,
भजीचे तुकडे,
घास भरवते अजयला,
थोबाड कर इकडे.
फुलाच्या कळीला,
मन मोहक वास,
पोपटराव बनले,
माझ्या आयुष्याचा त्रास.
मातीच्या दिव्याला तुपाची वात,
पोपटरावांशी केलं लग्न,
आता लागणार माझी वाट.
संपात संप,
पगारवाढीचा संप,
अजय च्या हातात,
पाच पेट्रोल पंप.
स्टील ताटात ठेवले होते गहू,
अजून लग्नचं नाही झालं,
तर नाव कोणाचं घेऊ.
इवल्या इवल्या मांजरीचे,
इवले इवले पाय,
पोपटराव अजून आले नाहीत,
पिऊन पडले कि काय.
मारुतीच्या देवळात,
चालू होती आरती,
झोपून राहिल्यामुळे,
हे राहिले घरात वरती,
आणि मी एकटीच अली खालती.
चांदीच्या सदऱ्याला सोन्याचं बक्कल,
अजय ला नाही टक्कल,
पण नशीब डोक्यात आहे अक्कल.
कॉलेज मधील मित्र,
कॉमेंट मध्ये करतात लग्नाची मागणी,
पण त्यांना आता नाही माहित कि फराह आहे,
न्यूज इंडस्ट्री ची वाघिणी,
फराह आता झालीय रणरागिणी.
हात कामात, मन धामात,
लग्न झालं आता माझ म्हणून,
पोपटराव माझ्या नावात.
बोलायला सोपे, करायला अवघड,
पोपट रावांशी लग्न करून मी चढले,
आयुष्याचा लग्न गड.
लहान तोंड, मोठी गोष्ट,
पोपट राव माझे धष्ट पुष्ट.
ध्येयावर ठाम, यश तूझे स्वाम,
पोपट रावांना मी लावील रोझ,
झंडू बाम.
माझी फेव्हरटे एक्टरेस,
प्राजक्ता माळी,
सीमा सोबत लग्न करून आता,
आयुष्यभर मी वाजवणार,
प्रेमाची टाळी.
येशील का माझ्या जीवनात
माझी जोडीदार बनून,
देशील का माझी साथ,
माझी बॉडी गार्ड बनून,
करशील का माझ्यावर प्रेम भर भरून,
हात तुझा पकडून ठेवील मी,
आयुष्य भर, तुझा नवरा बनून.
सुंदर हास्य, सुंदर घर,
सीमाशी लग्न झालं,
म्हणून माझं कौतुक,
होतंय जगभर.
घरातील धन बनून ती आली,
पत्नी बनून माझी तिने,
वाढवली खूप शान,
अशा प्राची चा आहे,
मला खूप अभिमान
एक पती, शंभर यती,
आज अजय चे नाव घेते,
कारण तो आहे,
लखपती.
प्रेमाला नसते मोजमाप,
नसते लांबी रुंदी,
अजय ला आज भरवते,
गोड गोड बासुंदी.
आजपासून मी आहे,
माझ्या पतीचा आधार,
माझा आनंद आहे,
सगळ्यात क्युट मंदार.
Smile माझी क्यूट,
नाव माझं फराह,
लोकशाही च नाव घेते,
खावून AC चा गार वारा.
बोलके माझे डोळे,
चेहऱ्यावर माझ्या तीळ,
माझे फोटो बघितले की,
सगळ्यांची बसते दातखीळ.
गोरे गोरे माझे गाल,
गुलाबी माझे होठ,
पप्पी फक्त त्यालाच,
जो करेल माझ्या बर्थ डे ला,
Book Star क्रुझ ची बोट.
30 वर्ष झाली तरी,
नाही केलं प्रेम,
31 पूर्ण व्हायची वेळ आली,
म्हणून अंकुश वर धरलाय मी नेम,
बाण सोडील मी 26 डिसेंबर ला,
हात धरील मी 27 ला,
अंकुश नाही बोलला तर,
हिमालयत सोडिल त्याला 28 ला.
प्रेमाच्या स्टुडिओ मध्ये,
सागंते मी न्यूज,
अंकुश चे नाव घेते,
उडवून माझ्या कॉलेज च्या,
मित्रांच्या फोनचा फ्युज.
रोज सकाळी आणि दुपारी,
घरी येते मी न्यूज सांगून,
अंकुश चे नाव घेते,
गळ्यात मंगळ सूत्र टांगून.
हसवतो मला तो रोज,
कदाचित त्याचीच करत होते मी खोज,
अंकुश चे नाव घेते,
सांगून ब्रेकिंग न्यूज दर रोज.
बघता बघता कळलं नाही,
कधी आलं 31 वय,
अजय चे नाव घेते,
आता सिंगल रहायचं वाटतयं भय.
उंचच उंच घेतेय मी झोका,
मी अंकुश ची मांजर,
आणि अंकुश माझा बोका.
मला नाही करता येत भाजी,
शेवटी अंकुश ने मारली बाजी,
31 वर्षा नंतर मी झाले राजी.
आता दोघे मिळून,
करतोय आम्ही पाव भाजी.
आजकाल येत होते,
माझ्या डोक्यात त्याचेच विचार,
शेवटी मी केलं अजय शी लग्न,
लिहून प्रेमाचे सुविचार.
तो पण माझ्या स्वप्नात येत होता,
म्हणून केलं मी त्याच्याशी लग्न,
अजय चे नाव घेते,
आता बंद कर प्राजक्ता तांडेल कडे बघणं.
या वर्षी तरी कर लग्न,
अशी घरच्यांची होती wish,
अजय चे नाव घेते,
करून कॉलेज मधल्या,
मुलांना टाय टाय fish.
माझं नवरा माझ्या जीवनाचा सहारा,
नवरी आहे मी तुझी,
अमृताचं आहारा.
What is Marathi Ukhane?
Marathi Ukhane is a traditional form of verbal poetry or couplet in the Marathi language. It is popular in the Indian state of Maharashtra and is commonly used during wedding ceremonies and other festive occasions. Ukhane consists of a set of two-line verses, typically rhyming and often witty or humorous in nature.
Read Also –
i) Marathi Suvichar
ii) Marathi Quotes
(iii) Whatsapp Status Marathi
iv) Marathi Shayari Page 2
उद्याचं असो तुझं पाठीचं आशीर्वाद,
जीवनाचं सदैव असो तू खुशीचं वाद.आभाळ असो तुमचं नवरीचं नाव,
सदैव जीवन भर येवो तुमचं प्रेमाचं भाव.
धन्य आहे तुझी सौभाग्य गोड,
असो तू सदैव जोडीत सोड.
नवरा जोडी तू देखील गोडी,
नवरी पुढच्या जीवनातील खोडी.
Next Page –>
* Love Shayari Marathi *
1) Sad Shayari
2) Pati Patni Shayari
3) Shayaris Diary
4) Marathi Status
5) Funny Shayari
Share this Marathi Ukhane to Social Media. You can also find us on Twitter, Facebook.
2024.