marathi shayari sms

Marathi Shayari

Marathi Shayari :-आठवणी ह्या काहीशा,खोडकरचं असतात,त्या येतात तेव्हा,गर्दीत ही एकाकी करतात,आणि जेव्हा एकाकी असतो,तेव्हा गर्दी करतात …….! संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,पण, निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही. काळजी घेत जा स्वतःची,कारण या छोट्याश्या आयुष्यात खूप स्पेशल आहेस तू. किंमत करा त्यांची,जे […]

Scroll to top