Marathi Quotes
जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.
Heart
आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.
Heart
उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
Heart
एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा
Heart
यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल.
Heart
जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.
Heart
किनारा नाही मिळाला तरी चालेल पण दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही.
Heart
आयुष्यभर हसवेन ग तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस.
Heart
मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही करत ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.
Heart
जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते.
Heart
Read More -
Marathi Status
Heart