Birthday Wish In Marathi

Birthday Wish In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा [2024]

Best Collection Of Birthday Wish In Marathi, happy birthday message in marathi, Birthday wish in marathi text, Birthday wish in marathi for best friend, birthday wishes in english, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, birthday wishes in marathi for best friend girl, funny birthday wishes in marathi for friend, birthday wishes in marathi for husband.

1] Birthday Wish In Marathi

Birthday Wish In Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा,
असाच राहो तो कायम,
मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

नाते आपले मैत्रीचे,
दिवसेंदिवस असेच फुलावे
तुझ्या वाढदिवशी तू,
शुभेच्छांच्या, माझ्या पावसात असेच भिजावे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रॉयल जगता नाही आलं तरी चालेल,
पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर,
देवाकडे ऑर्डर देऊनच,
बनवून घ्यावे लागतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

तुझ्यासारखी मैत्रीण मिळणे म्हणजे,
एखादा खजिना सापडणेच आहे,
Happy Birthday Dear.

Birthday Wish In Marathi

ही तुझ्या उत्तम आयुष्याची,
आणि वर्षाची सुरूवात असावी ही सदिच्छा,
Happy Birthday.

Birthday Wish In Marathi

आपली मैत्री कधीही ना तुटो,
हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे,
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
हीच आहे मनापासून माझी सदिच्छा!

Birthday Wish In Marathi

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत नाही मिळालं,
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

देवाचे आभार मान,
ज्याने आपली भेट घडवली,
तुला एक चांगला आणि हुशार मित्र,
मला नाही मिळाला म्हणून काय झालं,
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे.

2] Happy Birthday Message in Marathi

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस,
30 आठवड्याचे दिवस 7,
माझा आवडता दिवस म्हणजे,
तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे !

Birthday Wish In Marathi

उगवता सुर्य तुम्हाला,
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला,
सुगंध देवो,आणि,
परमेश्वर आपणांस,
सदैव सुखात ठेवो,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक,
हार्दिक शुभेच्छा….

Birthday Wish In Marathi
Birthday Wish In Marathi

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Birthday Wish In Marathi

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे.
Happy Birthday

Birthday Wish In Marathi
Birthday Wish In Marathi

सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी,
गायलं गाणं फुलांनी,
हसून सांगितलं शुभेच्छा तुला,
जन्मदिवस आला तुझा हॅपी बर्थडे.

Birthday Wish In Marathi
Birthday Wish In Marathi

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

या दिवसाची हाक गेली,
दूर सागरावरती,
अन आज किनारी आली,
शुभेच्छांची भरती,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

भाऊचा birthday म्हणल्यावर,
चर्चा तर होणारच,
भाऊ नी राडा येवढाकेलाय की,
भाऊच्या birthday ला चर्चा कमी,
पण मोर्चाच जास्त निघेल.
अश्या dashing वाल्या,
माझ्या भावा सारख्या मित्राला,
जन्मदिवसाच्या मनापासून,
लाख लाख शुभेच्छा !

Birthday Wish In Marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा,
द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात,
त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

Birthday Wish In Marathi

.♥ ღ ♥.♥ ღ ♥ .♥.♥
.♥ღHAPPYღ
.♥BIRTHAY TO YOU.♥
(^^)

_
__
.ღ ♥ ღ

Birthday Wish In Marathi

नातं आपल्या मैत्रीचे,
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.

Birthday Wish In Marathi

सुख – समृद्धी – समाधान,
धनसंपदा– दिर्घायुष्य,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

एक वर्ष अजून,
जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा,
हॅपी बर्थडे भाऊ.

Birthday Wish In Marathi

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो.
फक्त मला बर्थडे पार्टी,
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे माकडा.

Birthday Wish In Marathi

वहिनींचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
WhatsApp King.
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे लाखों पोरींच्या दिलांची धडकन.
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व असलेल्या,
या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

आमचे लाडके भाऊ,
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस.
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Birthday Wish In Marathi

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे.

Birthday Wish In Marathi

Girlfriend नसली तरी चालेल,
आयुष्यभर साथ देणारी,
एक वेड़ी मैत्रीण नक्कीच असावी,
???????? Happy B’day Dear” ????????

Birthday Wish In Marathi

पोरांमधी sweet गर्ल,
क्रश, Attitude गर्ल,
अशा वेग-वेगळ्या नावांनी,
Famous असलेल्या पोरीला,
तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

जिला पागल नाही,
महापागल हा शब्द सूट होतो,
अशा माझ्या पागल Sister ला,
तिच्या या शरीफ भावाकडून,
जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

साखरेसारख्या,
गोड माणसाला मुंग्या,
लागेस्तोवर वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा ????

Birthday Wish In Marathi

Cute Heroine, लै भारी Personality,
बोलणं अन वागणं खतरनाक,
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा cute-dashing सिस्टर ला
लै भारी, लै भारी हैप्पी बर्थडे!

Birthday Wish In Marathi

आपणास वाढदिवसाच्या,
अनंत शुभेच्छा,
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

Birthday Wish In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं अनमोल आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच स्वामी चरणी प्रार्थना !!

Birthday Wish In Marathi

नाव :- XYZ
वय:- बहुतेक २८ लागलं आता.
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला फोटोग्राफर ???? संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे,
अल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढं कमीच पण काई हरकत नाही,
लाडानं योगगुरू म्हणून प्रसिद्ध असलेले,
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी,
साक्षात हिराच,????
नेहमी वेळेवर हजर असणारे (फायदा होत असेल तर),
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले,
स्वताःला फिट ठेवणारे,
शैक्षणिक पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.


पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.
गल्लीतील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले, लागले तरी घरी न सांगणारे (आईला घाबरत असल्याने),
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीसोबत लग्न करून संसारावर लक्ष केंद्रीत असलेले,
एवढे सगळे कुटाने करूनही,
हम है सिधेसाधे अक्षय अक्षय म्हणणारे,
आमच्या या मित्राला म्हणजेच योगगुरू XYZ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

Birthday Wish In Marathi

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांहूनही,
श्रेष्ठ मला माझी आई,
Happy Birthday Aai

आई माझी सर्वप्रथम गुरू,
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू,
Happy Birthday Aai

मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा,
तुम्ही या जगातले बेस्ट बाबा आहात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,
Happy Birthday Pappa

केकवर लावलेल्या मेणबत्त्या,
विझण्याआधी,
जे मागायचंय ते मागून घे,
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे.

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला
जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
मित्र दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा

अब्जावधी हृदयाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..
Happy Birthday Bhau.

नाती जपली प्रेम ❤️ दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी ????‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

जन्मापासूनच नादिक असलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला
बायकोच्या हातातील तायित
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
आपला #रॉयलफ्रेंड
आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा…!!!

जन्मापासूनच जिमचा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
Happy birthday????

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे.

जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तूच माझा आदर्श आहेस, तूच माझी प्रेरणा हॅपी बर्थडे दादा.

तू लहान आहेस पण सगळ्यात समजूतदार आहेस. माझ्या छोट्या भावाला गोड गोड शुभेच्छा

खरंच मी लकी आहे की, मला तुझ्यासारखा भाऊ आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.

कुटुंबात सर्वात छान दिसणाऱ्या मुली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

हॅपी बर्थडे कूलेस्ट सिस्टर, तू मला नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेम देतेस लव्ह यू.

यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आठवणीत नाही सोबत तुझ्या रहायचंय
पहिलं नाही तर शेवटचं प्रेम तुझं व्हायचंय
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जान.

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे,
पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
Happy Birthday Jaan!

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे
आणि तुला happy birthday..!

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !

माझ्या सर्वात मौल्यवान मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आज आहे तुझा बर्थडे मित्रा, म्हणूनच भरली गावात जत्रा.

आयटम बॉम्ब, परी, अप्सरा अशी टोपण नावे,
असलेल्या माझ्या मैत्रिणीला वाढदिवसच्या खूप शुभेच्छा.

केक ????पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या
माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Next Page –>
* Love Shayari Marathi *
1) Sad Shayari
2) Pati Patni Shayari
3) Shayaris Diary
4) Marathi Status
5) Funny Shayari

आपल्या जिगरी भावाला प्रकट दिनाच्या गोलिगत शुभेच्छा.

वाढदिवस आठवणीत नाही राहिला तर ब्रेकअप होऊ शकते.


Share this birthday wish in marathi to Social Media. You can also find us on Twitter, Facebook.
2024.

DMCA.com Protection Status
Scroll to Top