Best Marathi Status

Here You Can Read Best Marathi Status, Attitude Status Marathi, Marathi Shayari,
Motivational Quotes In Marathi, Friendship Quotes In Marathi, Sad Status Marathi,
Whatsapp Status Marathi, Share Chat Status Marathi, Sad Quotes In Marathi,
Marathi Status On Life, Good Night Messages In Marathi, Marathi Status Download.

1) मराठी स्टेटस

“प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर,
आयुष्यभर रडतचं बसावं लागणार,
जो जसा आहे त्याच्या सोबत,
तसचं वागायला शिकलं पाहिजे.”

Marathi Status

“अनुभवाने एक गोष्ट शिकवली,
कोणी कोणाच नसत,
काही लोक स्वार्थासाठी गोड बोलतात.”

“मन मारून जगण्या पेक्षा,
मन भरुन जगा,
इथं काय तुम्हीं,
मुक्कामाला आलेले नाहीत.”

“आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम,
आणि कोणा शिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम.”

Marathi Status

“राग कणभर असावा,
अबोला क्षणभर असावा,
आणि प्रेम …
समोरच्याचं मन भरेल इतकं असावं.”

प्रेम करतो तुझ्यावर..
तू पण माझ्यावर करशील ना?
मी विचारलेल्या प्रश्नाचं,
होकारात उत्तर देशील ना?
स्वप्न पूर्ण करताना.
हात तुझा देशील ना?
नको करूस प्रेम.
मैत्री तरी करशील ना?
मैत्री नुसती करू नकोस
शेवट पर्यंत निभावशील ना?
मैत्री कधी तोडू नकोस.
ह्या वेड्याचा जिव जाईल ना!!
मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना?
कधी चुकून भेटलो तर.
नुसती ओळख तरी देशील ना?

Marathi Status

2) Marathi Status

असावि कोणी तरी,
खूप काही विचारणारी,
लहान लहान गोष्टींसाठी
शप्पथा घालणारी ?

माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर,
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव,
आणि आत्मविश्वास कधीही,
तुम्हाला एकटे पडू देणार नाही
.”

Online तर सगळेच असतात पण,
Message तेच करतात,
ज्यांच्या Life मध्ये आपण,
महत्वाचे आहोत.

जगात कुठेही असा विचार करणारी,
देवमाणस असतील तर,
या समाजात दुःख दुरवर दिसणार नाही,
दादा… तुझ्यासारख्या महान विचारांची,
समाजाला खरचं गरज आहे.
अनेक अनेक आभार,
मनापासून मानाचा सलाम.
– वैशु
.

If you like this Shayari, then please share to social networking site.
You can also find us on TwitterFacebook and Instagram.

You May Like –
Love Shayari Marathi
Romantic Shayari
Inspirational Love Quotes
Sad Shayari in English
Sad Shayari Photo
Funny ShayariSad Status
Love Shayari, Love Quotes,
Sad Shayari, Dard Bhari Shayari,
Shayari Photo, Hindi Shayari,
Dosti Shayari, Hindi Status
Motivational Quotes In Hindi
Gulzar ShayariLove Status
Whatsapp DP
26 April 2021.

Best Marathi Status
Share Your Love
Scroll to top
DMCA.com Protection Status