Marathi Shayari

Marathi Shayari :-
आठवणी ह्या काहीशा,
खोडकरचं असतात,
त्या येतात तेव्हा,
गर्दीत ही एकाकी करतात,
आणि जेव्हा एकाकी असतो,
तेव्हा गर्दी करतात …….!

Marathi Shayari

खूप त्रास होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपल्याला सवय लागून जाते,
आणि तीच व्यक्ती आपल्याशी हळू हळू बोलायची बंद होते.

जीवनात अपयश येणे चुकीचे नाही,
पण प्रयत्नच न करण हे मात्र चुकीचे आहे.

फुलाच्या वासाला चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
कितीही दूर का असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही.

Marathi Shayari

डिअर पिल्लू,
आधी तुला गमवायची मनात भीती होती
पण आता नाही, कारण मी तुझ्यावर कितीही प्रेम केला ना तरी तुला त्याची किंमत नाही,
तुला फक्त तुझाच गोष्टी महत्वाच्या आहेत,
तुझा गोष्टीसमोर माझ्या भावना शून्य आहेत हे आज समजला मला.

मरण कधी येईल माहित नाही मला,
पण जेव्हा कधी येईल तेव्हा ते हृदयाच्या झटक्याने यायला हवं,
शिक्षा तर मिळायला हवी ना प्रेम केल्याची.

Marathi Shayari

स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट व्हा,
कारण जीवनामध्ये हसवणारे तर कोणीच नसते,
पण रडवणारे नेहमीच भेटतात.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते,
तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच व्यक्तीचा विचार मनात चालू असतो.

Marathi Shayari

एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली कि दुसरीकडे कुठेच मन लागत नाही.

एक बोलू का, आजकालच्या प्रेमामध्ये असा होत आहे,
तुम्ही ज्या व्यक्ती साठी रडत आहात, ती व्यक्ती दुसऱ्यांना खुश ठेवणासाठी व्यस्त आहे.

Marathi Shayari

वास्तवाचा स्वीकार करून जगण्याचा खरा आनंद आहे,
बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो.

संपुर्ण जग प्रेमळ होईल, असे प्रेम करा,
कारण मनुष्यजन्म फ़क्त एकदाच आहे,
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण, निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही.

काळजी घेत जा स्वतःची,
कारण या छोट्याश्या आयुष्यात खूप स्पेशल आहेस तू माझ्यासाठी.

किंमत करा त्यांची,
जे तुमच्यावर निःस्वार्थीपणे प्रेम करतात,
कारण जगात काळजी घेणारे कमी,
आणि त्रास देणारेच जास्त असतात.

वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा,
पण जवळची माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात,
पण माणसं परत कधीच येत नाही.

जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ देऊ नका,
एक अन्नाचा कण,
आणि दुसरा आनंदाचा क्षण.

स्वभाव आणि विचार चांगले ठेवावेत,
डीपी आणि स्टेटस तर सगळेच ठेवतात.

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात,
तुमच्यासारखे……….

दुसऱ्याच मन दुखवून मिळवलेले सुख,
कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू,
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू,
काय सांगू कोण आहेस तू,
फक्त हा देह माझा आहे,
त्यातील जीव आहेस तू .

सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात,
कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.

लोक म्हणतात पहिले प्रेम विसरता येत नाही,
मग लोक आपल्या आई वडलांना कसे विसरतात…

Marathi Shayari

अपमान होऊन पण आपण त्या व्यक्तीशी स्वतःहून बोलायला जातो,
यालाच खरं प्रेम म्हणतात.

कधीच चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका,
कारण त्यांना झालेला त्रास ते बोलून नाही दाखवत,
व ते तुमच्या आनंदासाठी शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात.

मेसेज कधी, कसा येतो,
काय येतो हे महत्वाचे नाही
तर येतो हे महत्वाचे आहे.

स्वावलंबन करून, स्वकष्टार्जित तसेच नेकीने व प्रामाणिकपणे,
प्रयत्न करून कमावलेले धन निःसंशय सुख-समाधानकारक असते,
आणि जोडीस जोड परधनाची लालसा न ठेवल्यास अधिक उत्तम जीवन लाभते.

एकांतात फ़क्त वाईट विचार येत नाहीत,
तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तर मिळतात,
स्वताला स्वताची ओळख होण्याची तीच एक वेळ असते.

शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी,
ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो.

मनात काय आहे ते स्पष्ट बोलावे,
न बोलता, अंतर निर्माण होण्यापेक्षा,
बोलून निर्णय घेणं कधीही चांगले.

Successful माणूस तोच होतो,
ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी,
तो त्याचे सरबत करून पितो.

काही प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकते.

मला पाहिजे तशी परी आहेस तू,
Life Time मला तुझा गर्व होईल,
अशी माझी जान आहेस तू.

If you liked this Shayari, then please share to social networking site. You can also find us on Twitter, Facebook and Instagram.

You may like Pati Patni Ki Shayari, Dard Bhari Shayari,
Love Shayari Marathi , True Love Shayari,
Shayari

Marathi Shayari
Scroll to top